पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला आहे. वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच मृत्यूचे प्रमाणही वाढू लागले आहे. आज (दि.२४) रोजी शहरात १८६५ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून १५ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आज ८२४ रूग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून देण्यात आली आहे.
■ पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स
सौजन्य – Pclive7.com(पिंपरी चिंचवड लाईव्ह न्यूज)
● बुधवार दि.२४ मार्च २०२१
📲 अपडेट्स सायं ४.०० वाजेपर्यंतचे 📲
▪आज वाढलेले पॉझिटिव्ह रूग्ण = १८६५
▪आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह = १२६९३६
▪आज Pcmc बाहेरिल पॉझिटिव्ह रुग्ण = १६
▪सध्या Pcmc मधील कोरोना रूग्ण = १२९५३(रूग्णालय २०५४ + होम क्वारंटाईन १०८९९)
▪एकूण मृत संख्या = २७५८ (आज मृत = १५)(Pcmc १९४३ + ८१५ शहराबाहेरील)
▪एकूण कोरोनामुक्त रूग्ण = ११२०४०(आज ८२४ रूग्ण डिस्चार्ज)
▪आज दाखल संशयित रूग्ण = ४१३३
▪आज तपासणीत निगेटिव्ह रूग्ण = १८९२
▪प्रतिक्षेतील अहवाल = १३६६
▪होम क्वारंटाईन = ४५३(एकूण = १५३०२३)
▪दैनंदिन सर्व्हेक्षण = ४०८५
● पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या
अ – २४०, ब – ३८६, क – १४२, ड – ३११, इ – १६७, फ – २०५, ग – २७१, ह – १४३ = एकुण – १८६५
■ पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०७ पुरुष – मोशी (२२ वर्षे), पिं. सौदागर (५८ वर्षे), पिं. गुरव (७५ वर्षे), भोसरी (८६,७५ वर्षे), सांगवी (४२ वर्षे), पिंपरी (६२ वर्षे), ०३ स्त्री – पिंपरी (६७ वर्षे), चिंचवड (५८,६० वर्षे) येथील रहिवासी आहेत.
■ पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०४ पुरुष – चाकण (६५ वर्षे), पाबळ (६५ वर्षे), आळंदी (६५ वर्षे), मावळ (७३ वर्षे), ०१ स्त्री – राजगुरुनगर (७० वर्षे) येथील रहिवासी आहेत.
● टिप :- आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात १० मृत्यु झालेले आहेत.
😷 STAY HOME 🏚️ STAY SAFE 😷
🏥 Source – PCMC Health Dept. 🏥






















Join Our Whatsapp Group