पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने शहरातील अनाधिकृत बांधकामे महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियमानुसार नियमितीकरणासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यांची मुदत सोमवारी (दि. २१) संपली आहे. अर्ज स्वीकारण्यास २० एप्रिलपर्यंत अशी दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती सहशहर अभियंता मकरंद निकम यांनी आज दिली.

शहरातील ३१ डिसेंबर २०२० पूर्वीची अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी महापालिकेने २० डिसेंबर २०२१ ते २१ फेब्रुवारी २०२२ पर्यंत अशी दोन महिन्यांची मुदत दिली होती. त्या मुदतीमध्ये केवळ १५० अर्ज प्राप्त झाले आहेत.






















Join Our Whatsapp Group