पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना व संभाजी ब्रिगेड यांची युती झाल्यामुळे पिंपरी युवा सेनेच्या वतीने व संभाजी ब्रिगेड कार्यकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना पेढे भरूवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

ह्या वेळेस पिंपरी युवा सेनेचे युवा अधिकारी निलेश हाके, संभाजी ब्रिगेडचे मावळ लोकसभा कार्याध्यक्ष दिनकर केदारी, संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा संघटक हनुमंत गुरव, व्यापारी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष आदमभाई तांबोळी,

सफाई कामगार संघटनेचे संघटक संतोष सूर्यवंशी, आघाडी संघटक अंकुश हाके, मनोज काची, महेंद्र ओव्हाळ, तुषार साठे, अजय शिंदे, शांतू कोळी, बंदू मुल्ला, चिंचपा निन्गडॊळे, युवा सैनिक, शिवसैनिक व संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group