पिंपरी (Pclive7.com):- गणेशोत्सवानिमित्त ‘पिंपरी चिंचवड लाईव्ह न्यूज’ने वाचकांसाठी आयोजित केलेल्या ‘घरचा बाप्पा’ उपक्रमाअंतर्गत तुमच्या घरातील गणपती बाप्पा आणि त्या भोवती केलेली सुंदर आरास याचा छानसा फोटो आम्हाला पाठवा..!
गणेशोत्सवानिमित्त ‘पिंपरी चिंचवड लाईव्ह न्यूज’ने वाचकांसाठी आयोजित केलेल्या ‘घरचा बाप्पा’ उपक्रमाअंतर्गत तुमच्या घरातील गणपती आणि त्या भोवती केलेली सुंदर आरास याचा छानसा फोटो [email protected] या ई-मेलवर किंवा 8208931284 या व्हॉटस्अँप नंबरवर पाठवा. फोटोसोबत आपले नाव आणि पत्ता (मराठीमध्ये) लिहावे. आपल्या गणपती बाप्पाचा फोटो आमच्या ‘Pclive7.com’ या वेबसाईटवर प्रसिद्ध केला जाईल.
तुमचा आणि बाप्पाच्या फोटोसह खालील माहिती आम्हाला पाठवावी..!
नाव –
पत्ता –
व्हॉटसअँप नंबर –
- (घरचा बाप्पा ०१)

०१) गणेश मचिंद्र लोंढे, माळी आळी भोसरी पुणे 411039

०२) अमोल नारायण कानडे, भीमाशंकर सोसायटी, देहूगाव.

०३) प्रकाश देवजी वालकोळी, बसिलिओ सोसायाटी, पिंपळे गुरव, पुणे ४११०६१.

०४) विनोद बाळासाहेब शेंडे, रहाटणी.

०५) स्वानंद दिवशीकर, चिंचवड.

०६) वरद माने, भैरवनाथ हाउसिंग सोसायटी, रुपिनगर.

०७) पूनम गलांडे, शिवसुशिला अपार्टमेंट, लांडगे आळी, भोसरी, पुणे ३९.

०८) दत्तात्रय भाकरे, गट नं.५९५, शुभारंभ सोसायटी, जाधववाडी चिखली.

०९) दीपक गणुरकर, रजनीगंधा सोसायटी, चिंतामणी चौक, वाल्हेकरवाडी रोड, चिंचवड.

१०) नितीन ठोंबरे, मनाली अर्केड, पद्मावती पुणे ४११००९.






















Join Our Whatsapp Group