पिंपरी (Pclive7.com):- गणेशोत्सवानिमित्त ‘पिंपरी चिंचवड लाईव्ह न्यूज’ने वाचकांसाठी आयोजित केलेल्या ‘घरचा बाप्पा’ उपक्रमाअंतर्गत तुमच्या घरातील गणपती बाप्पा आणि त्या भोवती केलेली सुंदर आरास याचा छानसा फोटो आम्हाला पाठवा..!
गणेशोत्सवानिमित्त ‘पिंपरी चिंचवड लाईव्ह न्यूज’ने वाचकांसाठी आयोजित केलेल्या ‘घरचा बाप्पा’ उपक्रमाअंतर्गत तुमच्या घरातील गणपती आणि त्या भोवती केलेली सुंदर आरास याचा छानसा फोटो [email protected] या ई-मेलवर किंवा 8208931284 या व्हॉटस्अँप नंबरवर पाठवा. फोटोसोबत आपले नाव आणि पत्ता (मराठीमध्ये) लिहावे. आपल्या गणपती बाप्पाचा फोटो आमच्या ‘Pclive7.com’ या वेबसाईटवर प्रसिद्ध केला जाईल. त्याचप्रमाणे फोटोची लिंक ‘Pclive7.com’ या आमच्या फेसबुक पेजवरूनही आपण शेअर करू शकता.
तुमचा आणि बाप्पाच्या फोटोसह खालील माहिती आम्हाला पाठवावी..!
नाव –
पत्ता –
व्हॉटसअँप नंबर –
- (घरचा बाप्पा – ०२)
०१) विजय कुरळपकर, कासारवाडी.
०२) सचिन लक्ष्मण सोनुने, स्नेहा सोसायटी, गावडे कॉलनी, चिंचवड.
०३) सुजित ताठे, रामचंद्र सोसायटी, नागेश्वर कॉलनी नं.४, मोशी.
०४) अर्जुन शिवचरण, छत्रपती शिवाजी चौक, कासारवाडी पुणे.
०५) शंतनू संजय दुबळे, विशालनगर, पिंपळे निळख.
०६) भावना मोहिते, सुवर्ण पार्क, पिंपळे गुरव.
०७) प्रमोद काशीकर, गावडे पेट्रोल पंप शेजारी, चिंचवड.
०८) निखिल सुरेश कल्डांटे
०९) साईराज संजय शिंदे, एम्पायर स्क्वेअर, चिंचवड, पुणे -१९.
१०) आदित्य मुकुंद गावडे, शिवांजली, नवचैतन्य कॉलनी नं.१८, मोरवास्ती चिखली.