पिंपरी (Pclive7.com):- चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचाच घड्याळ चिन्हावरचाच उमेदवार असणार आहे. उमेदवाराच्या नावाची घोषणा अद्याप झालेली नाही. उद्या (दि.०७) सकाळी थेरगाव येथील डांगे चौकात जमून राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज भरणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज दिली.
चिंचवडमध्ये घड्याळ चिन्हावरचाच उमेदवार असेल.. उद्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज भरणार – अजितदादा पवार






















Join Our Whatsapp Group