पिंपरी (Pclive7.com) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, माजी महापौर योगेश बहल, माजी उपमहापौर राजू मिसाळ आणि पालिका अधिकारी, माजी नगरसेवक, कर्मचारी उपस्थित होते.

याप्रसंगी पंचप्रण शपथ घेण्यात आली व विविध सत्कार करण्यात आले.






















Join Our Whatsapp Group