पिंपरी (Pclive7.com):- आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवडची नवीन ८५ जणांची शहर कार्यकारिणी शुक्रवार दि.६ रोजी जाहिर करण्यात आली. आपचे राष्ट्रीय सचिव तथा संघटन प्रमुख व खासदार डॉ. संदिप पाठक, महाराष्ट्र सह-प्रभारी गोपाल इटालिया आणि महाराष्ट्र सह संघटक सचिव अजित फाटके पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये पिंपरी चिंचवड शहर समिती मध्ये फेररचना करण्यात आली आहे असे शहराध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी सांगितले.
आम आदमी पार्टीची पिंपरी चिंचवडमध्ये संघटन बांधणी मजबूत करण्यासाठी आणि शहर पातळीवर समिती मध्ये सर्व समाज घटकांना सामावून घेण्यासाठी योग्य प्रकारे आखणी करण्यात आलेली आहे, त्याचप्रमाणे आगामी काळात आम आदमी पार्टीच्या विस्तारासाठी पिंपरी चिंचवड शहरामधे मोठ्या प्रमाणावर मोहीम हाती घेण्यात येत असून यासाठी आम आदमी पार्टीतर्फे सदस्यनोंदणी करिता मोबाईल ॲप लाँच करण्यात आले आहे. या शहर कार्यकारिणीमध्ये ४ उपाध्यक्ष, ५ संघटन मंत्री, 3 सचिव यांच्यासमवेत सह-साचिव, सह-संघटन मंत्री, आणि विविध आघाड्यांचे शहर अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. असे शहराध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी सांगितले
पुढील काही आठवड्यात शहरातील जुने 32 प्रभागांमध्ये प्रत्येकी 30 जणांची प्रभाग निहाय समित्या जाहिर करण्यात येणार आहेत अशी माहिती मीडिया प्रमुख यशवंत कांबळे यांनी दिली.
पिंपरी चिंचवड शहर समिती मध्ये निवड झालेल्या पदाधिकारी मंडळींची नावे आणि पद खालील प्रमाणे-
1) उपाध्यक्ष : संतोष इंगळे
2) उपाध्यक्ष : अशोक लांडगे
3) उपाध्यक्ष : संदीप देवरे
4) उपाध्यक्ष : राशीद अत्तार
5) महासचिव : राज चाकने
6) संघटन मंत्री : दत्तात्रय काळजे
7) संघटन मंत्री : सचिन पवार
8) संघटन मंत्री : ब्रह्मानंद जाधव
9) संघटन मंत्री : सुखदेव कारळे
10) संघटन मंत्री : वाजिद शेख
11) सचिव : अमर डोंगरे
12) सचिव : स्वप्निल जेवले
13) सचिव : इम्रान खान
14) कोषाध्यक्ष : गोविंद माळी
15) सह-कोषाध्यक्ष : सायली केदारी
16) ऑफिस इन्चार्ज : शिराज पठाण
17) संघटन सहमंत्री : सीता केंद्रे
18) संघटन सहमंत्री : संजीव झोपे
19) संघटन सहमंत्री : संभाजी काळे
20) संघटन सहमंत्री : महेंद्र गायकवाड
21) संघटन सहमंत्री : स्मिता पवार
22) संघटन सहमंत्री : रोहित सरनोबत
23) संघटन सहमंत्री : अशोक तनपुरे
24) संघटन सहमंत्री : डॉ सागर वागज
25) संघटन सहमंत्री : संजय मोरे
26) संघटन सहमंत्री : सुरेंद्र कांबळे
27) संघटन सहमंत्री : प्रवीण शिंदे
28) संघटन सहमंत्री : विजय अब्बाड
29) संघटन सहमंत्री : मुकेश रंजन
30) संघटन सहमंत्री : अभिजीत सूर्यवंशी
31) संघटन सहमंत्री : सतीश नायर
32) संघटन सहमंत्री : सुरेश बावनकर
33) संघटन सहमंत्री : साहेबराव देसले
34) सह-सचिव : डॉ अतुल कदम
35) सह-सचिव : भरत दास
36) सह-सचिव : डॉ संतोष गायकवाड
37) सह-सचिव : अवकाशचंद्र यादव
38) सह-सचिव : संदीप वाघ
39) सह-सचिव : विशाल स्वामी
40) सह-सचिव : सोनाली झोळ
41) सोशल मीडिया संयोजक : रोहन सौदागर
42) सोशल मीडिया सह-संयोजक : आशुतोष शेळके
43) सोशल मीडिया सह-संयोजक : गोकुळ नवळे
44) सोशल मीडिया सह-संयोजक : निखिल मंडलिक
45) सोशल मीडिया सह-संयोजक : प्रज्ञेश शितोळे
46) सोशल मीडिया सह-संयोजक : रितेश भामरे
47) सोशल मीडिया सह-संयोजक : कल्याणी चाकणे
48) मीडिया संयोजक : यशवंत कांबळे
49) प्रवक्ता : प्रकाश हगवणे
50) महिला आघाडी अध्यक्ष : सरोज कदम
51) युवा आघाडी अध्यक्ष : रविराज काळे
52) लीगल सेल : उमेश साठे
53) शेतकरी आघाडी अध्यक्ष : पुरुषोत्तम मुळे
54) इतर मागासवर्गीय आघाडी अध्यक्ष : वैजनाथ शिरसाट
55)अनुसूचित जाती आघाडी अध्यक्ष : राहुल वाघमारे
56)अनुसूचित जमाती आघाडी अध्यक्ष : तानाजी कोळी
57) अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष : हारून अन्सारी
58) भारतीय नागरिक आघाडी अध्यक्ष : संतोषी नायर
59) पूर्व सैनिक आखाडी अध्यक्ष : नंदु नारंग
60) विध्यार्थी आघाडी अध्यक्ष : कुणाल वक्ते
61) रिक्षा संघटना अध्यक्ष : दगडू मरळे
62) सहकार आघाडी अध्यक्ष : कपिल मोरे
63) उद्योग आघाडी अध्यक्ष : मोहसीन गडकरी
64) कामगार आघाडी अध्यक्ष : शुभम यादव
65) शिक्षक आघाडी अध्यक्ष : अरुण सिलम
66) पदवीधर आघाडी अध्यक्ष : ज्योती शिंदे
67) व्यापारी आघाडी अध्यक्ष : सुशील अजमेरा
68) डॉक्टर आघाडी अध्यक्ष : डॉ. प्रशांत कोळवले
69) पर्यावरण आघाडी अध्यक्ष : कौस्तुभ सलवार
70) बचत गट आघाडी अध्यक्ष : मीनाताई जावळे
71) क्रीडा आघाडी अध्यक्ष : उमेश लोंढे
72) आर. टी. आय. आघाडी अध्यक्ष : यल्लाप्पा वालदोर
73) कला संस्कृतिक आघाडी अध्यक्ष : चंद्रमणी जावळे
74) प्रचार सामग्री व्यवस्थापक अध्यक्ष : अजय सिंह
75) सदस्य : मोतीराम अगरवाल
76) सदस्य : शांताराम बोऱ्हाडे
77) सदस्य : जयंत कटारिया
78) सदस्य : सुरेश भिसे
79) सदस्य : महेश गायकवाड
80) सदस्य : विशाल कांबळे
81) सदस्य : स्वप्निल म्हस्के
82) सदस्य : सुनील शिवशरण
83) सदस्य : धनंजय पिसाळ
84) सदस्य : डॉ. निखिल असावा
85) सदस्य : सचिन थोरात