पुणे (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या घरावर आज (मंगळवार) सकाळी आयकर विभागाने छापा टाकला.
बाबुराव चांदेरे पुणे महापालिकेचे विद्यमान नगरसेवक आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष आहेत. सध्या चांदेरे यांची कसून चौकशी सुरू असून अद्याप तरी काही विशेष माहिती हाती आलेली नाही. सकाळी १० वाजल्यापासून ही कारवाई सुरू असल्याचे समजते.
























Join Our Whatsapp Group