मावळ (Pclive7.com):- सर्वांचेच लक्ष लागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात सुरुवातीपासूनच चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. महायुतीचे श्रीरंग बारणे यांनी ४०,६६७ मतांची आघाडी घेतली आहे.
निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार महायुतीचे श्रीरंग बारणे यांनी ४०,६६७ मतांची आघाडी असून महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे पाटील हे पिछाडीवर आहेत. श्रीरंग बारणे यांना २,६०,८२० मते तर संजोग वाघेरे पाटील यांना २,२०,१५३ मते मिळाली आहेत.
निकाल फेरीनुसार..
०१ ली फेरी
श्रीरंग बारणे – ३१,१९५ (५,७३१ आघाडी)
संजोग वाघेरे पाटील – २५,४६४
०२ री फेरी
श्रीरंग बारणे – ६१,४२१ (८,२९७ आघाडी)
संजोग वाघेरे पाटील – ५३,१२४
३ री फेरी
श्रीरंग बारणे – ९२,४८१ (१५,५१३ आघाडी)
संजोग वाघेरे पाटील – ७६,९६८
४ थी फेरी
श्रीरंग बारणे – १,२३७११ (२०,६८६ आघाडी)
संजोग वाघेरे पाटील – १,०३०२५
५ वी फेरी
श्रीरंग बारणे – १,५६,९५३ (२९,५३६ आघाडी)
संजोग वाघेरे पाटील – १,२७,४१७
६ वी फेरी
श्रीरंग बारणे – १,८९,९१५ (३९,६९४ आघाडी)
संजोग वाघेरे पाटील – १,५०,२२१
७ वी फेरी
श्रीरंग बारणे – २,२०,०१६ (४४,४९१ आघाडी)
संजोग वाघेरे पाटील – १,७५,३२५






















Join Our Whatsapp Group