मावळ (Pclive7.com):- सर्वांचेच लक्ष लागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात सुरुवातीपासूनच चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. महायुतीचे श्रीरंग बारणे यांनी ३४,३२९ मतांची आघाडी घेतली आहे.
अधिकृत माहितीनुसार महायुतीचे श्रीरंग बारणे यांनी ३४,३२९ मतांची आघाडी असून महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे पाटील हे पिछाडीवर आहेत. श्रीरंग बारणे यांना २,१६,५२२ मते तर संजोग वाघेरे पाटील यांना १,८२,१९३ मते मिळाली आहेत.
निकाल फेरीनुसार..
०१ ली फेरी
श्रीरंग बारणे – ३१,१९५ (५,७३१ आघाडी)
संजोग वाघेरे पाटील – २५,४६४
०२ री फेरी
श्रीरंग बारणे – ६१,४२१ (८,२९७ आघाडी)
संजोग वाघेरे पाटील – ५३,१२४
३ री फेरी
श्रीरंग बारणे – ९२,४८१ (१५,५१३ आघाडी)
संजोग वाघेरे पाटील – ७६,९६८
४ थी फेरी






















Join Our Whatsapp Group