पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीतील सेवा विकास बँकेचे माजी संचालक ॲड. अशोक साधुराम मूलचंदानी यांचे रविवारी (दि.७) निधन झाले आहे. ॲड. अशोक साधुराम मूलचंदानी यांचे रविवारी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. मागील अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी (दि. ८) अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

ॲड. अशोक मूलचंदानी पिंपरी येथील सेवा विकास बँकेचे माजी संचालक होते. पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी उपमहापौर, सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी आणि मनोहर मूलचंदानी यांचे ते बंधू होते.






















Join Our Whatsapp Group