पिंपरी (Pclive7.com):- कै. किरणभाऊ सुदाम काळभोर यांच्या दहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

यावेळी माजी नगरसेवक सचिन चिखले, भाजपाचे शहर चिटणीस सचिन काळभोर, सामाजीक कार्यकर्ते संजय बोराडे, राहुल येवले, अखिलेश सिंग, रोहिदास शिवणेकर, सागर बोराडे, अफसर मुलाणी, अनिकेत काळभोर, रमेश वाघमारे, गणेश बाफना, योगेंद्र भोंडे, रफिक शेख, जावेद शेख, रमजान सनदी, पप्पू हतागळे, दिपक हतागळे, सागर मोरे, राम ताटे, प्रमोद क्षिरसागर, अक्षय सावंत, रवी सवणे, सुधीर भोसले, समाधान मगर, फुआराम चौधरी, जगदीश चौधरी यांच्या उपस्थितीत रुग्णांना बिस्किटे सफरचंद तसेच केळी वाटप करण्यात आले.






















Join Our Whatsapp Group