पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत लांडे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुगणालयातील रूग्णांना फळे वाटप करण्यात आली. तसेच भोसरी पांजरपोळ येथील आंध शाळेतील मुला मुलींना फळ वाटप करण्यात आली.
यावेळी नगरसेवक विक्रांत लांडे, परमानंद हुरदळे, नितीन देवकर, अमोल पुडें, अजय पाचरणे, अविनाश खरात, मनोज हरपळे, विवेक दरेकर, युवराज पवार, अजय जगदाळे, विनोद दरेकर, रोहित कदम, प्रमोद करगळ, संगमेश हुरदळे, आनंद जाधव, स्वप्निल माने, शुभम सालके व विक्रांत लांडे मित्र परिवार उपस्थित होता.






















Join Our Whatsapp Group