पिंपरी (Pclive7.com):- मातोश्री सामाजिक संस्था यांच्या वतीने पिंपरी शगुनचौक या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती अतिउत्साहात साजरी करण्यात आले. यावेळी शिवसेना मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी जिल्हाप्रमुख माजी आमदार गौतम चाबुकस्वार, युवासेना प्रमुख चेतन पवार, मराठवाडा जनसंघ अध्यक्ष अरुण पवार, पिंपरी विधानसभाप्रमुख तुषार नवले, चिंचवड विधानसभा प्रमुख हरेश नखाते, उपजिल्हा प्रमुख दस्तगीर मणियार, संतोष पवार, संतोष सौदनकर, संदीप भालके, निखिल दळवी, राजाभाऊ कुदळे, बाळू जम, राजू निकम, भरत इंगळे, विलास अभांग, शिवाजी कुरहळकर, दत्ताराम साळवे, संजय यादव, राजू आवळे, विशाल चव्हाण, शिवाजी पाडुळे, राजु कांबळे, माजी जिल्हा संघटिका सुनिता चव्हाण, पिंपरी विधानसभा संघटिका वैशाली कुलथे, सुषमा शेलार, यास्मिन शेख तसेच असंख्य शिवसैनिक नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे मुख्य आयोजन मातोश्री सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेश आहेर, कार्याध्यक्ष गोरख पाटील निलंगेकर, शहराध्यक्ष गणेश पाडूळे, सल्लागार नवनाथ जाधव, खजिनदार रविकिरण घटकार, उपाध्यक्ष प्रदिप दळवी, सहसचिव हनुमंत पिसाळ, संघटक बाळासाहेब गायकवाड, सहसंघटक मारुती म्हस्के, प्रसिध्दी प्रमुख दत्ता गिरी, सल्लागार भरत इंगळे, पिंपरी अध्यक्ष दीपक भक्त, पिंपरी उपाध्यक्ष अंकूश पवार, अक्षय घटकार, अमित आहेर, शुभम बलकवडे, राहुल कदम यांनी केले होते.





















Join Our Whatsapp Group