पिंपरी (Pclive7.com):- शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या प्रवक्त्या रोहिणी देवकर यांच्या सुचनेनुसार व मुख्य सचिव कल्पना मोरे दाखले यांच्या नेतृत्वाखाली उषाताई भिमराव कांबळे यांची खेड तालुका अध्यक्षापदी नियुक्ती संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी जाहीर केली.
नवनियुक्त पदाधिकारी उषाताई कांबळे यांनी सर्वसामान्य जनता माता भगिनी, दिव्यांग बांधव, तृतीयपंथी भगिनी यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध राहण्याच्या सूचना दाखले यांनी देऊन पुढील राजकीय सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
























Join Our Whatsapp Group