पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर निवडणुकीला भाजपाचे राहुल जाधव महात्मा जोतिराव फुले यांच्या वेषभूषात आले आहेत. त्यांच्यासोबत भोसरीचे आमदार महेश लांडगे उपस्थित आहेत. यावेळी जाधव यांच्या पत्नी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
‘फुलें’च्या वेशभूषात राहुल जाधव महापौर निवडणुकीला हजर






















Join Our Whatsapp Group