देहूगांव (Pclive7.com):- देहू शहरामध्ये देहू आळंदी रोडवर (दि.२५) श्रीराम फॅशन हब किड्स-मेन्स वेअर दुकानाचे उद्घाटन करण्यात आले. या हबचे उद्घाटन उद्घाटन अनुप दादा मोरे, देहू नगरपंचायतचे नगरसेवक योगेश भाऊ काळोखे, स्वप्नील आप्पा काळोखे, ऋतिक भाऊ कुटे, गणेश महाराज तोंडे, सर्व ग्रामस्थ यांच्या उपस्थित उपस्थित झाले.

आज-काल फॅशन उद्घाटन दुकान उद्घाटन म्हटले की मोठ्या थाट माप, गाजावाजा, डीजेच्या आवाजात करतात. परंतु देहू येथील समाजसेवक व धार्मिक कार्यक्रम अग्रेसर असलेले गणेश पुजारी यांनी आगळावेगळा स्वरूपामध्ये श्रीराम फॅशन हब दुकानाचे उद्घाटन करण्यात आले.

या उद्घाटनावेळी श्रीराम घोषणाच्या पतका घेऊन सांप्रदायिक पद्धतीने या श्रीराम दुकानाचे उद्घाटन करण्यात आले. श्रीराम फॅशन हब काय आहे? नागरिकांना कमी बजेट कमी किंमत भरघोस सुट कंपनी टू ग्राहक या हेतूने ग्राहकांना कमी पैशात चांगले दर्जाचे कपडे मिळावे याकरिता त्यांनीही सेवा उपलब्ध करून दिली आहे. या श्रीराम फॅशन हबने देहू गावातील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद उमटला असून ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
श्रीराम फॅशन हब एक बिझनेस दुकान नसुन गोरगरिबांना कमी किमतीत चांगल्या दर्जाची वस्तू मिळणार आहे. तसेच या श्रीराम फॅशन हब मध्ये बऱ्याच खरेदीवर पंचवीस टक्के सवलत देण्यात आली आहे.

























Join Our Whatsapp Group