पिंपरी (Pclive7.com):- रिक्षांचे हप्ते थकित झाले म्हणून फायनान्स कंपन्यांना जबरदस्तीने रिक्षा ताब्यात घेता येणार नाही, ते राज्य घटनेच्या कलम 300 अ प्रमाणे गुन्हा आहे. रिक्षाचे हप्ते थकले तरी... Read more
भोसरी (Pclive7.com):- योगिताताई तुमचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. माझ्या कन्येच्या उज्वल भविष्यासाठी आपण सुकन्या योजनेचा लाभ तीला मिळवून दिलात. आपण आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिम... Read more
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत शुक्रवारी झालेल्या शिपाई पदाच्या भरती परीक्षेत एकाने कॉपी करण्यासाठी चक्क मास्कच्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस बसवले. मात्र, तपासणी हा... Read more
पिंपरी (Pclive7.com):- देशाचे स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधीत राखण्यासाठी व दृढ करण्यासाठी निष्ठापूर्वक कामकाज करण्याची शपथ आज महानगरपालिकेत घेण्यात आली. पिंपरी-चिंचवड महानगरपालिके... Read more
पिंपरी (Pclive7.com):- दापोडी येथिल नियोजित एसआरए प्रकल्प रद्द करण्याचा ठराव गुरुवारी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत संमत करण्यात आला. हा नागरिकांच्या एकजूटीचा विजय आहे. प्रशासन... Read more
पिंपरी (Pclive7.com):- दापोडी येथिल नियोजित एसआरए प्रकल्प रद्द करण्याचा ठराव गुरुवारी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत संमत करण्यात आला. हा नागरिकांच्या एकजूटीचा विजय आहे. प्रशासन... Read more
मुंबई (Pclive7.com):- कृषी कायदे मागे घेण्याची केलेली घोषणा म्हणजे सर्वसामान्य माणूस या देशात काय करू शकतो आणि त्याची ताकद काय असते याचे उदाहरण आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या... Read more
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील तब्बल ६२ रुग्णालयांनी फायर ऑडिट केले नसल्याचे समोर आले आहे. फायर ऑडिटकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्यामुळे या रुग्णालयांना तत्काळ फायर... Read more
पिंपरी (Pclive7.com):- कोरोना महामारीत पिंपरी-चिंचवड शहरातील अनेकांना जीव गमवावा लागला. काही कुटुंबातील पती – पत्नींचे दुर्दैवी निधन झाल्याने त्यांची मुले निराधार झाली आहेत. या मुलांची शालेय... Read more
नवी दिल्ली (Pclive7.com):- पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करताना कृषीविषयक तीनही कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी घरी परतण्याचे आवा... Read more
















Join Our Whatsapp Group