आता मुंबईतील रिसेप्शनमध्ये प्रियांका-निक कोणत्या लूकमध्ये दिसतील याची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागली आहे. याविषयी सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे. मात्र, याआधी प्रियांकाने इन्स्टाग्रामवर एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. ज्यात निकने प्रियांकाला प्रेमाने उचलून घेतले आहे.
‘देसी गर्ल’ने शेअर केला निकसोबतचा रोमँटिक फोटो






















Join Our Whatsapp Group