पिंपरी (Pclive7.com):- पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 90 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. शेतकरी कुटुंबातून जन्माला आलेल्या डी. वाय पाटील यांनी राजकीय क्षेत्रात मोठ्या पदावर पोहोचले होते. त्यांच्या जाण्याने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

पद्मश्री डॉ. डी वाय पाटील यांचं मंगळवारी सकाळी कोल्हापुरात निधन झालं. त्यांच्या निधनाने राजकीय आणि शिक्षण क्षेत्रातील दूरदर्शी तज्ज्ञ गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशी ओळख लोकांमध्ये होती. त्यांनी त्रिपुरा, बिहार, पश्चिम बंगालचं राज्यपालपदही भुषवलं होतं.





















Join Our Whatsapp Group