नवी दिल्ली (Pclive7.com):- भारतीय सेनेनं पाकिस्तानचे एफ-१६ विमान पाडले आहे. आज सकाळी भारतीय हवाई हद्दीत पाकच्या तीन विमानांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी केलेल्या हल्लाचे आपल्या हवाई दलाने चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्यावेळी धूम ठोकून पळून जात असताना पाकिस्तानचे एक विमान वायुसेनेनं पाडले आहे. त्यातील एक वैमानिक बेपत्ता असून त्याचा शोध भारतीय जवान घेत आहेत.
(सविस्तर वृत्त लवकरच)
























Join Our Whatsapp Group