पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विधी समितीचा एक वर्षांचा कालावधी दि. ८ मे रोजी संपल्याने समिती बरखास्त करण्यात आली होती. आज झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नव्या सदस्यांच्या निवड करण्यात आली आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते.
विधी समिती सदस्यपदी पक्षिय संख्याबळानुसार नव्या ९ सदस्यांची निवड करण्यात आल्या आहेत.
भाजपा (५ सदस्य)
१. अश्विनी बोबडे
२. कमल घोलप
३. मनिषा पवार
४. माई ढोरे
५. अनुराधा गोरखे
राष्ट्रवादी (३ सदस्य)
१. उषा वाघेरे पाटील
२. उषा काळे
३. सुलक्षणा शिलवंत-धर
शिवसेना (१ सदस्य)
१. प्रमोद कुटे





















Join Our Whatsapp Group