पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीचा एक वर्षांचा कालावधी दि. ८ मे रोजी संपल्याने समिती बरखास्त करण्यात आली होती. आज झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या समितीसाठी नव्या ९ सदस्यांच्या निवड करण्यात आली आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते.
महिला व बाल कल्याण समिती सदस्यपदी पक्षीय संख्याबळानुसार निवड करण्यात आल्या आहेत.
भाजपा (५ सदस्य)
१. भिमाबाई फुगे
२. उषा मुंढे
३. निर्मला कुटे
४. सुजाता पालांडे
५. साधना मळेकर
राष्ट्रवादी (३ सदस्य)
१. सुमन पवळे
२. निकीता कदम
३. अनुराधा गोफणे
शिवसेना (१ सदस्य)
१. अश्विनी चिंचवडे






















Join Our Whatsapp Group