पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीचा एक वर्षांचा कालावधी दि. ८ मे रोजी संपल्याने समिती बरखास्त करण्यात आली आहे. आज झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या समितीसाठी ९ नव्या सदस्यांच्या निवड करण्यात आली आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते.
क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीसदस्यपदी पक्षीय संख्याबळानुसार निवड करण्यात आल्या आहेत.
भाजपा (५ सदस्य)
१. तुषार हिंगे
२. अभिषेक बारणे
३. विकास डोळस
४. सागर गवळी
५. बाबासाहेब त्रिभुवन
राष्ट्रवादी (३ सदस्य)
१. राजू मिसाळ
२. विनोद नढे
३. अपर्णा डोके
शिवसेना (१ सदस्य)
१. निलेश बारणे






















Join Our Whatsapp Group