पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे यांच्या हस्ते करण्यात आली. संस्थेच्या महाराष्ट्र संघटकपदी रोहित कांबळे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी महेश गायकवाड, शहर उपाध्यक्षपदी समाधान गायकवाड तसेच भोसरी विधानसभा अध्यक्षपदी वैभव कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली.
रयत विद्यार्थी विचार मंच हि संस्था गरीब गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात कार्य करत आहे. रयत विद्यार्थी विचार मंचाचे हेच कार्य संपूर्ण महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी महासचिव संतोष शिंदे, सचिव नीरज भालेराव, कार्याध्यक्ष अंजना गायकवाड





















Join Our Whatsapp Group