पिंपरी (Pclive7.com):- युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार ॲड.गौतम चाबुकस्वार यांच्या आमदार फंडातुन संत तुकाराम नगर येथील चार सोसायटयांमध्ये येथील रहिवाश्यांसाठी ओपन जीम उभारण्यात आली. काल आमदारांच्याच हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला.
संत तुकाराम नगर येथील सुखवानी कॅम्पस, गंगा स्काईज, स्वर गंगा ‘ए’ विंग व ‘बी’ विंग वल्लभनगर येथे हे ओपन जीमचे साहित्य बसविण्यात आले.
या वेळी शिवसेना महिला प्रमुख उर्मिला काळभोर, माजी महापौर योगेश बहल, नगरसेविका सुजाता पालांडे, विभाग प्रमुख राजेश वाबळे, युवा सेनासंघटक जितेंद्र ननावरे, युवती सेना प्रमुखप्रतिक्षा घुले, निलेश हाके, उपशहर प्रमुख राहुल पालांडे, उपविभाग प्रमुख भोला पाटील, गणेश रोकडे, शाखा प्रमुख मनोहर कानडे, अमित फलके, पुरुषोत्तम वायकर, निलेश पाटील, हरप्रित सिंग, रामदास वानखेडे, केशव जगताप, अर्जुनबाबर, अविनाश चौधरी, अनिल कोकिळकर, आकाश शिंदे, ओंकार जगदाळे, सोसायटीचे – पाडुंरंग दातीर, देवेंद्र कुलकर्णी, संतोश भालेकर, मातेरे साहेब, शितल कुभांर, यशोधन गोरे, सचिन चौधरी, राजेश निकम, मिलीन मस्करनीस, कुलबीरसिंग भाटीया, विशाल सोनी, पराग पांडे, ओंकार जोकारे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन युवा सेना-शहरप्रमुख अभिजीत गोफण यांनी केले.





















Join Our Whatsapp Group