पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समितीच्या सदस्यपदी ९ नव्या सदस्यांची निवड आज झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव हे होते.
शिक्षण समितीवरील नवीन सदस्य खालील प्रमाणे
भाजपा –
चंदा लोखंडे, सागर गवळी, निर्मला गायकवाड, मनिषा पवार, शशिकांत कदम
राष्ट्रवादी – वैशाली काळभोर, सुलक्षणा शिलवंत-धर, भाऊसाहेब भोईर
शिवसेना – रेखा दर्शिले






















Join Our Whatsapp Group