पिंपरी (Pclive7.com):- कोरेना व्हायरसचा संसर्ग पुण्यात वाढत चालला आहे. त्यामुळे त्याची खबरदारी घेणे महत्वाचे आहे. त्याच पार्श्वभूमीवर पिंपरी युवासेनेतर्फे दापोडी-फुगेवाडी मधील सफाई कामगारांना मास्कचे वाटप करण्यात आले.
यावेळी कैलास लांडे, अंकुश जाधव, गोरख नेटके, विनोद लोहिरे, अविनाश जाधव, रोहित गोरे, ज्ञानेश्वर मते, अविनाश जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी युवासेना विभागसंघटक निलेश हाके, आशीर्वाद महिला बचतगटाच्या शीला जाधव, सामाजिक कार्यकर्ते नंदूभाऊ काची यांनी केले होते.






















Join Our Whatsapp Group