पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात सर्वच ठिकाणी उपाययोजना केल्या जात आहेत. प्रभाग क्रमांक २२ तापकीरनगर परिसरात ओम साई ग्रुपचे संस्थापक-अध्यक्ष सोमनाथ तापकीर यांनी स्वखर्चातून हायड्रोक्लोराईड युक्त औषधाची फवारणी केली.
परिसरात कोरोनाचे विषाणू रोखण्यासाठी निश्चितच फायदा होणार आहे. त्यामूळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या उपक्रमात अजित धारूरकर, भारत दो, सुजित गांगुर्डे, अशोक शेळके, बापू पवार, अनिल सिंग ,रुपेश तापकीर, प्रशांत कदम, मोहन चव्हाण तसेच सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी हिरहिरीने सहभाग घेतला.






















Join Our Whatsapp Group