पिंपरी (Pclive7.com):- पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन वतीने १३ हजार रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात आला. पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष गजानन चिंचवडे यांच्यावतीने या निधीचा धनादेश अप्पर तहसीलदार कार्यालय आकुर्डी, प्राधिकरण यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.
यावेळी युवक अध्यक्ष शुभम चिंचवडे, पुणे जिल्हा संघटक विनेश भोजे, मुळशी तालुका अध्यक्ष बाळासाहेब कलाटे उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group