पिंपरी (Pclive7.com):- कोरोना विरूध्दच्या या लढाईत अनेक संस्थांनी सामाजिक भान ठेवत प्रेरणादायी कार्य केले आहे. पिंपरी चिंचवड शहरातील नितीन भोसले सोशल वेल्फेअरकडून पोलीस बांधवांना मास्क,सॅनिटायझर आणि हॅन्डग्लोजचे वाटप नुकतेच करण्यात आले.
भाजपाचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली नितिन भोसले सोशल वेल्फेअर कडून पोलीस उपायुक्त कार्यालय, एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन, भोसरी पोलीस स्टेशन, खंडणी व दरोडा विरोधी पथक कार्यालयात प्रत्येक ठिकाणी सुमारे १०० मास्क, १०० हॅन्डग्लोज, ८ लिटर सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.






















Join Our Whatsapp Group