पिंपरी (Pclive7.com) : पिंपळे सौदागरमधील वारकरी सांप्रदायाचा वारसा असणाऱ्या काटे परिवारातील ज्येष्ठ महिला कमल रघुनाथ काटे (वय 73) यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी (23 जुलै) निधन झाले. त्यांच्या मागे पती, पाच मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
पिंपळे सौदागर मधील आळंदी ते पंढरपूर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वाल्हुबाई दिंडीचे (क्र. 10) चालक हभप रघुनाथ (आबा) काटे यांच्या पत्नी व सामाजिक कार्यकर्ते सुनील (अण्णा) काटे यांच्या त्या मातोश्री होत.























Join Our Whatsapp Group