पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपमहापौर तुषार हिंगे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.
महापौर उषा ढोरे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सादर केला आहे. महापौर माई ढोरे यांनी त्यांचा राजीनामा मंजूर करून पुढील कारवाईसाठी पाठविला आहे. यावेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके उपस्थित होते.
दरम्यान, पक्षाच्या आदेशानुसार त्यांनी राजीनामा दिला असल्याचे पक्षनेते नामदेव ढाके यांनी सांगितले आहे.






















Join Our Whatsapp Group