पिंपरी (Pclive7.com):- पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशनच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पुतळ्याला संस्थापक अध्यक्ष गजाननभाऊ चिंचवडे, शहराध्यक्ष भाग्यदेव एकनाथ घुले, विशाल शिंदे, जयराम नाणेकर, प्रसाद कुदळे, मयुर प्रभुणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पोलीस फ्रेंन्डस् वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने अभिवादन






















Join Our Whatsapp Group