पिंपरी (Pclive7.com):- जागतिक परिचारिका दिनानिमित्त आज प्रभाग १० संभाजी नगर येथील अम्ब्रेला गार्डन या लसीकरण केंद्रामध्ये अहोरात्र काम करणाऱ्या परिचारकांचा सत्कार भाजपच्या वतीने करण्यात आला.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन परिचारकांचा सन्मान करण्यात आला.
तसेच, भारतीय जनता पार्टी ओबीसी सेल सरचिटणीसचे अनिल राऊत, भाजपा पदाधिकारी राजेंद्र ढवळे व रुपेश सुपे यांच्या उपस्थितीत परीचारकांचा गुलाब पुष्प व कॅडबरी देऊन सत्कार करण्यात आला.






















Join Our Whatsapp Group