पिंपरी (Pclive7.com):- गणेशोत्सवानिमित्त ‘पिंपरी चिंचवड लाईव्ह न्यूज’ने वाचकांसाठी आयोजित केलेल्या ‘घरचा बाप्पा’ उपक्रमाअंतर्गत तुमच्या घरातील गणपती बाप्पा आणि त्या भोवती केलेली सुंदर आरास याचा छानसा फोटो आम्हाला पाठवा..!
गणेशोत्सवानिमित्त ‘पिंपरी चिंचवड लाईव्ह न्यूज’ने वाचकांसाठी आयोजित केलेल्या ‘घरचा बाप्पा’ उपक्रमाअंतर्गत तुमच्या घरातील गणपती आणि त्या भोवती केलेली सुंदर आरास याचा छानसा फोटो [email protected] या ई-मेलवर किंवा 8208931284 या व्हॉटस्अँप नंबरवर पाठवा. फोटोसोबत आपले नाव आणि पत्ता (मराठीमध्ये) लिहावे. आपल्या गणपती बाप्पाचा फोटो आमच्या ‘Pclive7.com’ या वेबसाईटवर प्रसिद्ध केला जाईल.
(घरचा बाप्पा – ०५)
०१) हनुमंत यशवंत वाघेरे, पिंपरी वाघेरे, पुणे १७.
०२) ओंकार राजेश आल्हाट, आल्हाट वस्ती, मोशी.
०३) आकाश संजय जाचक, समर्थ कॉलनी, दळवीनगर चिंचवड.
०४) मयूर सुरेश विनोदे, वेनुमाई निवास, विनोदे नगर, भूमकर चौक, मारुंजी रोड, पुणे ५७.
०५) प्रशांत तरवटे, काळेवाडी.
०६) राजू अशोक थोरवे, काटे कॉलनी ३, चऱ्होली.
०७) नरेश गंगाराम खानेकर, लक्ष्मणनगर, थेरगाव पुणे ४११०३३.
०८) सचिन रामदास काराळे, नटराज निवास, जैन मंदिर जवळ विठ्ठलवाडी आकुर्डी, पुणे ४११०३५.
०९) गौरंग जितेंद्र पटेल, सेक्टर १६, शिवाजीनगर, चिखली.
१०) नानासाहेब दिलीप खरात, पिंपरी चिंचवड.