पिंपरी (Pclive7.com):- वाकड येथील युवा नेते रामभाऊ वाकडकर यांचा वाढदिवस ९ फेब्रुवारी रोजी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त परिसरात सामाजिक उपक्रम व वृक्षारोपणाचा कार्यक्रम देखील घेण्यात आले.

विविध पक्षातील मान्यवरांनी रामभाऊ वाकडकर यांना भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यात प्रामुख्याने भोसरीचे आमदार तथा भाजपा शहराध्यक्ष महेशदादा लांडगे, पंढरपूरचे आमदार समाधान अवताडे, भाजपा नेते शंकरशेठ जगताप, राष्ट्रवादीचे नेते विठ्ठल उर्फ नाना काटे, माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, संदीप कस्पटे, विनायक गायकवाड तसेच आदित्य जगताप, विशाल कलाटे, रणजीत कलाटे, श्रीनिवास कराटे, अमोल कलाटे, विक्रम वाघमारे, गणेश कस्पटे, रामदास कस्पटे, कुणाल ओव्हाळकर, विक्रम कलाटे, अतुल थोरात, संतोष कलाटे आणि वाकड परिसरातील सोसायटी मधील चेअरमन व कमिटी सदस्यांनी भेट घेऊन सदिच्छा दिल्या.

























Join Our Whatsapp Group