चिंचवड (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा पोटनिवडुक मतमोजणीची पहिली फेरी संपत आली आहे. पहिल्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप यांनी ५१९ मतांची आघाडी घेतली आहे. या निवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे अशी तिरंगी लढत पहायला मिळत आहे.

पहिली फेरी
अश्विनी जगताप – ४१६७ (५१९ आघाडी)
नाना काटे – ३६४८
राहुल कलाटे – १६७४






















Join Our Whatsapp Group