चिंचवड (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा पोटनिवडनुक मतमोजणीची दुसरी फेरी संपत आली आहे.
दुसऱ्या फेरीअखेर भाजपच्या अश्विनी जगताप यांना ७,९९६ मते मिळाली आहेत. दूसऱ्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप यांनी ६४७ मतांची आघाडी घेतली आहे. या निवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे अशी तिरंगी लढत पहायला मिळत आहे.
पहिली फेरी
अश्विनी जगताप – ४१६७
नाना काटे – ३६४८
राहुल कलाटे – १६७४
दुसरी फेरी
अश्विनी जगताप – ७९९६ (६४७ आघाडी)
नाना काटे – ७३४९
राहुल कलाटे – ३०४६