चिंचवड (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीची तिसरी फेरी संपत आली आहे. तीसऱ्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप यांनी १७८७ मतांची आघाडी घेतली आहे. तिसऱ्या फेरी अखेरीस जगताप यांना ११,२२२ एवढी मते मिळाली आहेत. सध्या किवळे, मामुर्डी, रावेत येथील मतमोजणी सुरू आहे.
या निवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे यांच्यात टक्कर पहायला मिळत आहे. तर अपक्ष राहुल कलाटे या निवडणुकीत मागे पडताना दिसत आहे.
पहिली फेरी
अश्विनी जगताप – ४१६७
नाना काटे – ३६४८
राहुल कलाटे – १६७४
दुसरी फेरी
अश्विनी जगताप – ७९९६ (६४७ आघाडी)
नाना काटे – ७३४९
राहुल कलाटे – ३०४६
तिसरी फेरी
अश्विनी जगताप – ११२२२ (१७८७ आघाडी)
नाना काटे – ९४३५
राहुल कलाटे – ३९४२