पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरामध्ये पुन्हा एकदा आगीची घटना घडली आहे. त्रिवेणीनगर येथे साडे तीनच्या सुमारास भीषण आग लागली आहे. मंडपाचे साहित्य असणाऱ्या गोडाऊनला ही आग लागली असून, सुदैव इतकंच की कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. अग्निशमन दलाची आठ वाहनं घटनास्थळी असून आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
(बातमी अपडेट होत आहे.)























Join Our Whatsapp Group