पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीमधून विद्यमान अध्यक्ष सीमा सावळे यांनाच बाहेर पडावे लागले आहे. स्थायी समितीच्या लॉटरीत सावळे यांच्यासह सत्ताधारी भाजपचे ६, राष्ट्रवादी काँग्रेसचे २ सदस्यांची चिठ्ठी बुधवारी निघाली. या सर्व सदस्यांना फेब्रुवारी अखेरिस स्थायीतून निवृत व्हावे लागणार आहे.
आज काढण्यात आलेल्या चिठ्ठीतून भाजपचे सीमा सावळे, कुंदन गायकवाड, उषा मुंडे, कोमल मेवानी, हर्षल ढोरे, आशा शेडगे, राष्ट्रवादीचे अनुराधा गोफणे, वैशाली काळभोर, हे सदस्य बाहेर पडले आहेत.






















Join Our Whatsapp Group