पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या उत्साहात मतदानाला सुरुवात झाली आहे. पिंपरी चिंचवड मधल्या पिंपरी भोसरी आणि चिंचवड या तिन्ही मतदारसंघात मोठा उत्साहात मतदानाला सुरुवात झाली. शहरातील मतदान केंद्रावर सकाळपासून मतदार मतदानासाठी दाखल झाल्याचे चित्र पाहायला मिळत होते. प्रशासनाच्या वतीने या निवडणुकीत मतदानाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली होती.
पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या उत्साहात मतदानाला सुरुवात






















Join Our Whatsapp Group