भोसरी (Pclive7.com):-भोसरी विधानसभा मतदारसंघात दुपारी ५ वाजेपर्यंत ५५.०८ टक्के एवढे मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे. आता शेवटचा एक तास बाकी असून किती टक्के मतदान होणार हे पाहण महत्त्वाचे ठरणार आहे.
भोसरी गावठाण परिसर तसेच समाविष्ट गावात सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. नऊ वाजेपर्यंत ६.२१ टक्के एवढे मतदान झाले होते. अकरा वाजेपर्यंत १६.८३ टक्के मतदान झाले. दुपारी १ वाजेपर्यंत ३०.४१ टक्के मतदान झाले. दुपारी ३ वाजेपर्यंत ४३.१६ टक्के मतदान, तर सकाळी ५ वाजेपर्यंत ५५.०८ टक्के मतदान झाले आहे.
२०७ भोसरी विधानसभा मतदारसंघ
सकाळी ००:०७ ते ०९:०० वाजेपर्यंत झालेले अंदाजित मतदान
पुरुष :- २३५४५
स्त्री :- १४२३८
इतर :-००
एकूण :- ३७७८३
टक्केवारी :-०६.२१
सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत झालेले अंदाजित मतदान.
पुरुष :- 60582
स्त्री :- 41838
इतर :- 01
एकूण :- 102421
टक्केवारी :- 16.83
सकाळी 07:00 ते 01:00 वाजेपर्यंत झालेले अंदाजित मतदान.
पुरुष :- 105973
स्त्री :- 79044
इतर :- 05
एकूण :- 185022
टक्केवारी :- 30.41
सकाळी 07:00 ते 03:00 वाजेपर्यंत झालेले अंदाजित मतदान.
पुरुष :- 143482
स्त्री :- 119105
इतर :- 09
एकूण :- 262596
टक्केवारी :- 43.16
सकाळी 07:00 ते 05:00 वाजेपर्यंत झालेले अंदाजित मतदान.
पुरुष :- 178844
स्त्री :- 156263
इतर :- 13
एकूण :- 335120
टक्केवारी :- 55.08






















Join Our Whatsapp Group