सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींची उत्तीर्ण तिची टक्केवारी 94. 58% असून मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 89.51 आहे म्हणजे मुलींची उत्तीर्णणशतेची टक्केवारी मुलांपेक्षा 5.07 टक्के ने जास्त आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून mahahsscboard.in,
विभागनिहाय निकालाची टक्केवारी खालीलप्रमाणे
पुणे – ९१.३२
नागपूर – ९०. ५२
छत्रपती संभाजीनगर – ९२.२४
मुंबई -९२.९३
कोल्हापूर – ९३.६४
अमरावती – ९१.४३
नाशिक – ९१.३१
लातूर – ८९.४६
कोकण – ९६.७४
निकालाचा टक्का घसरला
फेब्रुवारी-मार्च २०२४ चा निकाल ९३.३७ टक्के होता. फेब्रुवारी-मार्च २०२४ च्या तुलनेत फेब्रुवारी-मार्च २०२५ चा निकाल १.४९ टक्केने कमी आहे.