भोसरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मोठा धक्का बसला आहे भोसरी विधानसभेतील ताकतीचे नेते अजित गव्हाणे यांच्यासह 37 माजी नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत घरवापसी केली आहे.

विधानसभा निवडणुकीत अजित गव्हाणे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत समर्थक नगरसेवकांसह प्रवेश केला होता. आता महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा अजित गव्हाणे यांनी ३७ माजी नगरसेविकांसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृह हा पक्ष प्रवेश पार पडला.
या प्रवेशामुळे भोसरी विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली असून आगामी महापालिका निवडणुकीत भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी असाच थेट सामना पाहायला मिळणार आहे.

प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांची नावे खालील प्रमाणे..
१) अजित दामोदर गव्हाणे (मा. स्थायी समिती अध्यक्ष)
२) राहुल भोसले (माजी विरोधी पक्ष नेते)
३) डॉ. वैशाली घोडेकर (माजी महापौर)
४) समीर मासुळकर (मा. नगरसेवक)
५) गीताताई मंचरकर (मा. नगरसेविका)
६) संजय वाबळे (मा. नगरसेवक)
७) विक्रांत लांडे (मा. नगरसेवक)
८) पंकज भालेकर (मा. नगरसेवक)
९) प्रवीण भालेकर (मा. नगरसेवक)
१०) संगीता ताम्हाने (मा. नगरसेविका)
११) रविंद्र सोनवणे (दिवंगत मा. नगरसेविका पती)
१२) यश दत्ताकाका साने (मा. विद्यार्थी अध्यक्ष)
१३) विनया तापकीर (मा. नगरसेविका)
१४) अनुराधा गोफणे (मा. नगरसेविका)
१५) सुमनताई पवळे (मा. स्थायी समिती अध्यक्ष)
१६) संजय नेवाळे (मा. नगरसेवक)
१७) वसंत बोराटे (मा. नगरसेवक)
१८) भिमाताई फुगे (मा. नगरसेविका)
१९) सारिका लांडगे (मा. नगरसेविका)
२०) हनुमंत अण्णा भोसले (माजी महापौर )
२१) बबनराव बोराटे (माजी जेष्ठ नगरसेवक)
२२) विश्वनाथ लांडे (मा. नगरसेवक)
२३) तानाजी खाडे (मा. नगरसेवक)
२४) शशिकिरण गवळी (मा. नगरसेवक)
२५) शुभांगी संजय बोऱ्हाडे (मा. नगरसेविका)
२६) वैशाली संजय उबाळे (मा. नगरसेविका)
२७) स्वाती प्रमोद साने (मा. नगरसेविका)
२८) मंदाताई उत्तम आल्हाट (मा. नगरसेविका)
२९) शांताताई आल्हाट (मा. नगरसेविका)
३०) घनश्याम खेडेकर (मा. नगरसेवक)
३१) चंद्रकांत वाळके (मा. नगरसेवक)
३२) जालिंदर शिंदे (मा. नगरसेवक)
३३) विनायक रणसुभे (मा. नगरसेवक)
३४) ईश्वर ठोंबरे (मा. नगरसेवक)
३५) धनंजय भालेकर (मा. सभापती शिक्षण मंडळ)
३६) निवृत्ती मामा शिंदे (मा. सभापती शिक्षण मंडळ)
३७) नंदूतात्या शिंदे (मा. स्वीकृत सदस्य)
प्रमुख पदाधिकारी प्रवेश
१) भरत लांडगे
२) विकास साने
३) नितीन सस्ते
४) संदिप नेवाळे
५) संजय उदावंत
६) सम्राट फुगे
७) अमर फुगे
८) विराज लांडे
९) किशोर गव्हाणे
१०) अजित रमेश गव्हाणे
११) सुनील लांडगे
१२) विशाल आहेर
१३) प्रसाद कोलते
१४) अमृत अप्पा सोनवणे
१५) तुषार फुगे
१६) सुनील पठारे
१७) सागर तापकीर
१८) विपुल तापकीर
१९) संजय तापकीर
२०) दत्तात्रय बुर्डे
२१) विशाल जाधव
२२) निलेश जाधव
२३) राहुल बनकर
२४) युवराज पवार
२५) सागर बोराटे
२६) प्रवीण पिंजण
२७) राहुल येवले
२८) प्रसाद फिरोदिया
२९) राजू खाडे
३०) मंगेश असवले
३१) अनिल तापकीर
३२) अनिल तापकीर
३३) सोमनाथ मोरे
३४) दत्तात्रय जगताप






















Join Our Whatsapp Group