पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समिती सदस्यांची आज झालेल्या सर्वसाधारणसभेत नियुक्ती करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते.
निवड झालेल्या सदस्यांची नावे पुढील प्रमाणे :-
भाजपा :- सोनाली गव्हाणे, सुवर्णा बुर्डे, शर्मिला बाबर, शारदा सोनवणे, संगिता भोंडवे.
राष्ट्रवादी काँग्रेस :- विनया तापकीर, राजू बनसोडे, उषा काळे.
शिवसेना :- अश्विनी चिंचवडे.