पिंपरी (Pclive7.com):- आम आदमी पार्टी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका महाराष्ट्रात पहिल्यांदाच लढत आहे. यावेळी पिंपरी चिंचवडमध्ये आम आदमी पार्टी कडून ३५ उमेदवार आम्ही दिले आहेत. ही लढाई धनशक्ती आणि जनशक्ती यांमधील आहे. या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टी स्वबळावर लढून पिंपरी चिंचवडमध्ये ‘आप’ ची एक वेगळी जागा निर्माण करेल हा शहराध्यक्ष म्हणून मला विश्वास असल्याचे रविराज काळे यांनी म्हटले आहे.

आम आदमी पार्टीचे ३५ उमेदवार खालील प्रमाणे
०१) इम्रान खान – प्रभाग ०२ – ड
०२) जया विशाल लाडगे – प्रभाग ०६ – अ
०३) प्रसाद ताटे – प्रभाग ०६ – ब
०४) मंगेश अनंत आंबेकर – प्रभाग ०७ – ड
०५) निकेत शिंदे – प्रभाग ८ – आ
०६) पायल संतोष रणसिंग – प्रभाग १० अ
०७) ब्रम्हानंद जाधव – प्रभाग १० क
०८) गौतम तायडे – प्रभाग १० डॉ
०९) सुजाता हरिदास विधाते – प्रभाग १५ ब
१०) कुणाल वक्ते – प्रभाग १५ ड

११) शितल स्वप्नील जेवळे – प्रभाग १२ क
१२) स्वप्निल चन्नप्पा जेवळे – प्रभाग १२ ड
१३) वैजनाथ शिरसाट – प्रभाग 14 अ
१४) अर्चना सोनवणे – प्रभाग 14 ब
१५) रीमा अमर डोंगरे – प्रभाग 15 ब
१६) चंद्रमणी जावळे – प्रभाग 15 ड
१७) विकी पासोटे – प्रभाग 16 अ
१८) शिवकुमार बनसोडे – प्रभाग १६ ड
१९) सुजाता अजय गायकवाड – प्रभाग 17 आ
२०) राहुल मदने – प्रभाग 17 ब

२१) ओमप्रकाश चंडाल – प्रभाग 17 ड
२२) सचिन पवार – प्रभाग १८ ड
२३) निकिता दिलीप कांबळे – प्रभाग १९ क
२४ सुनील मधुकर काळे – प्रभाग 19 ड
२५) सुरेश भिसे – प्रभाग २० अ
२६) शुभम यादव – प्रभाग २० ड
२७) पूजा अजय माने – प्रभाग 22 अ
२८) सीमा यादव – प्रभाग 22 ब
२९) अक्षय माने – प्रभाग 22 ड
३०) रावसाहेब डोंगरे – प्रभाग २५ अ
३१) नितीन पटेकर – प्रभाग 26 अ
३२) रविराज काळे – प्रभाग २६ ड
३३) रवींद्र लक्ष्मण कांबळे – प्रभाग ३० ब
३४) मैथिली राजू कदम – प्रभाग 30 क
३५) अखिल शेख – प्रभाग 30 ड
























Join Our Whatsapp Group