पिंपरी (Pclive7.com):- कंपनीचे ट्रान्सपोर्टचे कॉन्ट्रक्ट जबरदस्तीने मिळवण्यासाठी सहा जणांच्या टोळक्याने कंपनीत प्रवेश केला. या टोळक्याला विरोध करताना व्यावसायिक, अधिकारी, सुरक्षारक्षक यांना मारहाण करण्यात आली. यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेतील नगरसेवक केशव घोळवे यांना देखील मारहाण करण्यात आली. याप्रकरणी घोळवे यांनी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सोमवारी दि.२२ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास चाकण येथील सिस्का एलईडी कंपनीत घडली.
(सविस्तर वृत्त लवकरच)
























Join Our Whatsapp Group